मानव विकास परीषदेच्या कायदा सल्लागारपदी गवारे तर संपर्क प्रमुखपदी पिंगळे
शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील सामाजिक कार्यकर्त्या मिना गवारे यांची मानव विकास परिषदेच्या शिरुर तालुका महिला कायदा सल्लागारपदी तर रांजणगाव गणपती येथील किरण पिंगळे यांची शिरुर तालुका महिला संपर्क प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. नुकतेच त्यांना या निवडीचे पत्र देण्यात आले. एक वर्षासाठी हि निवड असणार आहे. मानवी हक्कासाठी ही संस्था प्रयत्नशील असून, […]
अधिक वाचा..