CM शिंदेनी घेतलेल्या बैठकीबाबत खासदार कोल्हेंनी व्यक्त केला खेद…

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिरुर हवेली मतदारसंघाच्या प्रश्नांबाबत एक बैठक घेतली. त्यानंतर शिरुरचे खासदार अमोल कोल्हे यांनी या बैठकीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नवा पायंडा पाडत आहेत. त्यांनी शिरुर लोकसभा मतदार संघाबाबत बैठक घेतली. मात्र या बैठकीला लोकांनी निवडून दिलेल्या आमदार, खासदार अशा लोकप्रतिनिधींना आमंत्रण नसल्याची खंत खासदार कोल्हे यांनी व्यक्त […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघाची सहविचार सभा संपन्न

शिक्रापूर (शेरखान शेख): महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघाची सहविचार सभा नुकतीच शिक्षक संघाच्या विविध पदाधिकारी व शिक्षकांची बैठक नुकतीच संपन्न झाली असून यावेळी शिक्षकांच्या अनेक प्रश्नांवर चर्चा करत त्याबाबत शासन स्तरावर पाठपुरावा करण्याचा ठरवण्यात आले. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघाची सहविचार सभा फेडरेशनचे अध्यक्ष ज्ञानेश्वर कानडे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच नवमहाराष्ट्र विद्यालय पिंपरी पुणे येथे संपन्न […]

अधिक वाचा..

मुख्यमंत्र्यांच्या सभेला गर्दी जमवण्यासाठी नवा फंडा?

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 12 सप्टेंबरला औरंगाबाद दौऱ्यावर येत असून पैठण येथे त्यांची जाहीर सभा होणार आहे. मात्र त्यांच्या दौऱ्यापूर्वी बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी काढलेल्या एका पत्रामुळे खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री यांच्या पैठणमध्ये होणाऱ्या सभेला सर्व पर्यवेक्षिका तसेच 42 गावातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी सभेला उपस्थित राहण्याच्या सूचना बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यामुळे राजकीय […]

अधिक वाचा..

मुख्यमंत्र्यांच्या सभेला पैसे देऊन गर्दी जमवण्याचा प्रयत्न: अंबादास दानवे

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची १२ तारखेला संभाजीनगरला सभा आयोजित करण्यात आली आहे. मात्र या सभेला प्रतिसाद मिळणार नाही हे माहित असल्याने मंत्री संदीपान भुमरे यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना कामाला लावले आहे. लोकांनी सभेला उपस्थित रहावे म्हणून त्यांना पैसे दिले जात आहेत, असा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. मुंबईत आज आयोजित पत्रकार […]

अधिक वाचा..