कोलेस्ट्रॉल कमी करण्याचा बेस्ट उपाय, जाणून घ्या सेवनाची पद्धत
कोलेस्ट्रॉलमध्ये खजूर-लसूण खाण्याचे फायदे खजूर हाय बीपीच्या रूग्णांसाठी फार चांगलं असतं. कारण यात पोटॅशिअमचं प्रमाण अधिक असतं आणि सोडिअमचं प्रमाण कमी असतं. तसेच खजूरमधील फायबर कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतं. याने वेगवेगळ्या हृदयरोगांचा धोका कमी होतो. तसेच यातील अॅंटी ऑक्सिडेंटने शरीराला इतरही अनेक फायदे मिळतात. कच्चा लसूण खाल्ल्याने काय होत लसणामध्ये ब्लड प्रेशर कंट्रोल करणारे […]
अधिक वाचा..