MH-CET परीक्षेतील कथित घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करा; सचिन सावंत
मुंबई: देशभरात NEET पेपरफुटीमुळे विद्यार्थी व पालकांमध्ये चिंतेचे वातावरण असताना, महाराष्ट्रातील MH-CET परीक्षेतही गंभीर गैरप्रकार झाल्याचा आरोप करत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व तेलंगणाचे सहप्रभारी Sachin Sawant यांनी उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. टिळक भवन येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना सावंत म्हणाले की, दहावी-बारावीमध्ये अत्यंत कमी गुण मिळवलेल्या अनेक विद्यार्थ्यांना MH-CET मध्ये १०० पर्सेंटाइल किंवा ९९.९ पेक्षा […]
अधिक वाचा..