शिरूर नगरपरिषदेचे ठेकेदार अडचणीत! म्हाडाच्या जमिनीवर मुरूम उत्खनन प्रकरण अंगलट
तहसिलदारांनी तब्बल ८८.५० लाखांचा ठोठावला दंड शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर नगरपरिषदेच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा प्रकार उघडकीस आला आहे. मौजे शिरूर, गट क्रमांक ११४३/ब मधील म्हाडाच्या मालकीच्या १ हेक्टर ६४ आर क्षेत्रावर तब्बल १५०० ब्रास मुरूमचे अनधिकृत उत्खनन शिरूर नगरपरिषदेचे घनकचरा ठेकेदार / निविदाधारक यांनीं केले आहे. ही माती शिरूर नगरपरिषदेच्या घनकचरा डेपोच्या कामासाठी […]
अधिक वाचा..