बाजरी किती गुणकारी
सध्या थंडीचे दिवस आलेले आहेत. आपण बाजरीची भाकरी खातो, ती फक्त संक्रांती दिवशी न खाता या थंडीच्या तीनही महिन्यांमध्ये खाल्ली पाहिजे. बाजरीमध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम आहे त्यामुळे हृदय चांगले राहते. बाजरीतील पोट्याशियम मुळे रक्तदाब नियंत्रित राहतो. बाजरी मध्ये फायटिक ऍसिड, फेनोल आणि टानिन हे तीन अँटिऑक्सिडंट आहेत. बाजरीमुळे रक्तातील वाईट कोलेस्टेरॉल कमी होते. बाजरीत खूप […]
अधिक वाचा..