अल्पवयीन विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार; तिघे ताब्यात, शहरात संतापाची लाट

नागपूर : शहरातील नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिघा आरोपींना ताब्यात घेतले असून त्यामध्ये दोन अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. घटनेमुळे शहरात संतापाची लाट उसळली असून महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडिता अकरावीमध्ये शिक्षण घेणारी विद्यार्थिनी […]

अधिक वाचा..

अल्पवयीन विद्यार्थिनीने २३ व्या मजल्यावरून उडी मारून केली आत्महत्या

मुंबई: सध्याच्या काळात आत्महत्येच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. अशीच एक घटना मुंबईत घडली आहे. गोरेगाव येथील एका इमारतीच्या २३ व्या मजल्यावरून उडी खाऊन १७ वर्षाच्या विद्यार्थिनीने तीच आयुष्य संपवलं आहे. पीडित मुलगी ही मुंबईतील एका नामांकित शाळेमध्ये शिकत होती. तिने आत्महत्या केल्यामुळ एकच खळबळ उडाली आहे. मुलगी कोठे राहत होती पीडित मुलगी ही मुंबईतील […]

अधिक वाचा..

अल्पवयीन विद्यार्थिनीचा शिक्षकाकडून विनयभंग, पोस्कोचा गुन्हा दाखल

कोळगाव डोळस येथील प्रकार  शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील कोळगाव डोळस येथे शिक्षकानेच चौथीत शिकत असलेल्या अल्पवयीन एका विद्यार्थीनीशी गैरवर्तन करीत विनयभंग केला आहे. संशयित शिक्षकावर पोस्कोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटना येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शनिवार (दि. २२) रोजी घडली आहे. याबाबत मुलीच्या पालकांनी शिरुर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. […]

अधिक वाचा..