शिरुर तालुक्यात किरकोळ वादातून तिघांकडून हल्ला; गुन्हा दाखल
कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव गणपती येथे गाडी रस्त्यावर उभी केल्याच्या किरकोळ कारणावरुन तिघांनी मिळून दोन भावांवर लोखंडी रॉड आणि दगडाने हल्ला करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली असुन यामध्ये एका भावाच्या डोक्याला गंभीर मार लागला असुन दुसऱ्याच्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे. या प्रकरणी रांजणगाव पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत […]
अधिक वाचा..