शिक्रापुर मध्ये अल्पवयीन विद्यार्थ्याला चार जणांकडुन बेदम मारहाण
शिक्रापुर (अक्षय टेमगिरे) शिक्रापुर गावच्या हद्दीत संजीवनी हॉस्पिटलसमोर एक १७ वर्षीय विद्यार्थी आपल्या मित्रासह चहा पिण्यासाठी जात असताना दि ४ ऑगस्ट २०२५ रोजी पहाटे १२:१५ च्या सुमारास त्याला चार जणांनी अडवुन बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. याबाबत जखमी युवक स्वप्नील सतीश कोठारी (वय १७, रा. भुजबळ मळा, शिक्रापुर, ता. शिरुर, जि. पुणे, मूळ रा. […]
अधिक वाचा..