शालेय शिक्षण विभाग राज्यातील सर्वाधिक भ्रष्ट विभाग; लोकसेवा हक्क कायद्याची पायमल्ली – आमदार सत्यजीत तांबे

मुंबई: राज्यातील शालेय शिक्षण विभाग हा सर्वाधिक भ्रष्ट विभाग बनला असून महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाची सर्रास पायमल्ली केली जात असल्याचा गंभीर आरोप आमदार सत्यजीत तांबे यांनी विधान परिषदेत केला. शिक्षण विभागातील प्रशासकीय कामकाज, ऑनलाइन प्रणालीतील त्रुटी, प्रलंबित प्रकरणे आणि वाढत्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर त्यांनी सरकारला धारेवर धरले. प्रश्न क्रमांक ४ वर बोलताना तांबे म्हणाले की, महसूल […]

अधिक वाचा..

नाशिक–पुणे सरळ रेल्वेमार्ग रद्द करणे म्हणजे उत्तर महाराष्ट्राच्या विकासावर घाला; आमदार सत्यजीत तांबे

नाशिक: केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नाशिक–पुणे सरळ रेल्वेमार्ग रद्द करून तो नाशिक–शिर्डी–अहिल्यानगर मार्गे नेण्याची घोषणा केल्याने उत्तर महाराष्ट्रात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या निर्णयावर आमदार सत्यजीत तांबे यांनी तीव्र आक्षेप घेत हा निर्णय उत्तर महाराष्ट्राच्या विकासासाठी घातक असल्याचे म्हटले आहे. तांबे यांनी सांगितले की, नाशिक–पुणे सरळ रेल्वेमार्ग हा केवळ नाशिक आणि अहिल्यानगरसाठीच नव्हे, […]

अधिक वाचा..

भेसळ, विषारी दारू आणि शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचारावर आमदार सत्यजीत तांबे यांची घणाघाती टीका

जळगाव: अन्नपदार्थांतील भेसळ, विषारी दारूच्या घटना, शिक्षण विभागातील भ्रष्टाचार, मराठी माध्यमाच्या शाळांसमोरील आव्हाने आणि अनुदानित शाळांच्या समस्यांवर आमदार Satyajeet Tambe यांनी जळगाव दौऱ्यादरम्यान परखड भूमिका मांडली. रिजनल टीचर ऑर्गनायझेशन, दापोली यांच्या वतीने आयोजित महाराष्ट्र राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार, आदर्श शिक्षण भूषण पुरस्कार आणि आदर्श रत्न पुरस्कार वितरण सोहळ्यात ते प्रमुख उपस्थित होते. भेसळीविरोधात कठोर कारवाईची […]

अधिक वाचा..

आदिवासी आश्रमशाळांच्या प्रश्नांसाठी पावसाळी अधिवेशनात आवाज उठवणार; आमदार सत्यजीत तांबे

शिरपूर: आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी कोणतीही तडजोड होऊ देणार नसून अनुदानित आदिवासी आश्रमशाळांसमोरील प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही आमदार Satyajeet Tambe यांनी दिली. शिरपूर येथे आयोजित नाशिक विभागातील अनुदानित आदिवासी आश्रमशाळा संस्थाचालकांच्या बैठकीत ते बोलत होते. महाराष्ट्र अनुदानित आदिवासी आश्रमशाळा चालक संस्थेच्या वतीने आयोजित या बैठकीत आश्रमशाळांसमोरील आर्थिक, प्रशासकीय आणि शैक्षणिक अडचणींचा सविस्तर आढावा […]

अधिक वाचा..