कामगार कल्याणकारी योजना राबवणारी भारतातील आदर्श नुसी कामगार संघटना

मुंबई: समाजात कामगार कल्याणकारी योजना राबवणारी न्यूसी एक चांगली कामगार संघटना असून, भारतातील कामगार संघटनाना आदर्श असणारे नुसी हे मॉडेल आहे. असे स्पष्ट उद् गार महाराष्ट्र हिंदू सभेचे जनरल सेक्रेटरी साथी संजय वढावकर यांनी जाहीर सभेत काढले. नुसि या कामगार संघटनेतर्फे दरवर्षी ९ मे ला “नुसी फाउंडेशन डे “साजरा केला जातो. यावर्षी देखील फाउंडेशन डे […]

अधिक वाचा..

युवा पिढीने थोर व्यक्तींचा आदर्श ठेवावा; डॉ. मिलिंद कसबे

शिक्रापूर (शेरखान शेख): युवापिढीने छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, संत गाडगेबाबा यांसारख्या थोर व्यक्तिंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजाच्या व देशाच्या उन्नतीसाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन प्रा. डॉ. मिलिंद कसबे यांनी केले आहे. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालयात शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक महेश ढमढेरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित […]

अधिक वाचा..

वाबळेवाडीच्या धर्तीवर आदर्श पऱ्हाडवाडी शाळा

यात्रेतील अनाठायी खर्च शाळेसाठी वापरण्याचा स्तुत्य उपक्रम शिक्रापूर: केंदूर (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पऱ्हाडवाडी या शाळेच्या विकासासाठी गावातील यात्रा उत्सवातील अनाठायी खर्च वाचवून शाळेसाठी मदत करण्यात येत असल्याचे देशात गाजलेल्या आंतरराष्ट्रीय वाबळेवाडी शाळेच्या धर्तीवर पऱ्हाडवाडी शाळा उभी आहे. केंदूर (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद शाळा हि अशी असावी मराठी शाळा, घडवी विद्यार्थ्यांचा […]

अधिक वाचा..