पुण्यात संचेती हॉस्पिटलमध्ये मणक्याच्या फ्रॅक्चरसाठी आधुनिक स्पाईन प्रक्रिया

भारतात प्रथमच रिअल टाईम ओ-आर्म प्रणालीच्या मार्गदर्शनाखाली स्पाइन स्टेंटिंग – स्टेंटोप्लास्टी प्रक्रिया पुणे: पुण्यातील संचेती हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या टीमने पश्चिम भारतातील पहिलीच स्पाइन स्टेंटिंग प्रक्रिया / व्हर्टीब्रल बॉडी स्टेंटिंग (व्हीबीएस) प्रकिया यशस्वीरित्या केली असून ही प्रक्रिया भारतात प्रथमच स्पाइनल नेव्हिगेशन टूल ओ-आर्म च्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. संचेती हॉस्पिटलमधील स्पाइन अँड न्यूरोसायन्स युनिटचे प्रमुख डॉ.शैलेश हदगावकर […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत ड्रोनद्वारे फवारणी

सविंदणे (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यातील सविंदणे येथील प्रगतशील शेतकरी व डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे नवी दिल्लीचे सदस्य बाळासाहेब पडवळ यांनी आपल्या शेतात अभिनव प्रयोग करत शेतातील झेंडू व ऊसाच्या व्ही.एस.आय. १८१२१ या नवीन प्रजातीचे ऊस या पीकाला आधुनिक तंत्रज्ञानातील ड्रोनद्वारे फवारणी केली आहे. बाळासाहेब पडवळ हे आपल्या शेतात कायमच नवनवीन प्रयोग यशस्वी करतात. त्यांनी […]

अधिक वाचा..