मोदी सरकारविरोधात काँग्रेसचे राज्यातील सर्व जिल्ह्यात सत्याग्रह…

मुंबई: राहुल गांधी यांनी अदानी उद्योगसमुहातील महाघोटाळा उघड केल्यामुळे केंद्रातील मोदी सरकारची जगभर नाच्चकी झाली आहे. अदानीच्या कंपनीत वीस हजार कोटी रुपयांचा काळा पैसा आला तो कोणाचा आहे याची चौकशी करण्याची मागणी करत राहुल गांधींनी अदानी-मोदींच्या भ्रष्ट युतीचा पर्दाफाश केल्यामुळेच राजकीय आकसातून त्यांच्यावर कारवाई केली, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी […]

अधिक वाचा..

युरीया खताबाबत मोदी सरकारने घेतला महत्वपूर्ण निर्णय…

मुंबई: देशभरातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. खतांचे अनुदान कमी होऊन खताची उपलब्धता वाढावी, यासाठी सरकारने नॅनो युरियाची विक्री वाढवण्याच्या सूचना खत कंपन्यांना दिल्या आहेत. यामुळे शेतकरीऱ्यांचे पैसे वाचतील आणि भारत खताबाबत लवकर स्वयंपूर्ण होऊ शकेल असा सरकारचा दावा आहे. शिवाय सरकारवरीलही अनुदानाचा भार कमी होणार आहे. नॅनो युरियाची विक्री वाढवण्याच्या सूचना मोदी सरकारने खत कंपन्यांना […]

अधिक वाचा..

जनतेच्या मुद्द्यांकडे मोदी सरकारचे दुर्लक्ष, दिल्लीत महागाई विरोधात काँग्रेसची महारॅली…

मुंबई: देशात आज सर्वात मोठी समस्या महागाई व बेरोजगारी असून महागाई कमी करण्यात व तरुणांना नोकरी देण्यात मोदी सरकार अपयशी ठरले आहे. पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅससह अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगणाला भिडल्या आहेत. जनता महागाईने त्रस्त झाली असताना मोदी सरकार मात्र या मुख्य मुद्द्यांपासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी धार्मिक मुद्द्यांना पुढे रेटत आहे. देशात सध्या […]

अधिक वाचा..