सकल हिंदू जनगर्जना मोर्चानंतर पोलिसांनी केले गुन्हे दाखल…

औरंगाबाद: छत्रपती संभाजीनगर शहरात काढण्यात आलेला मोर्चा संपल्यावर परतताना काही तरुणांनी रस्त्यावर असलेले औरंगाबाद नावाचे होर्डिंग फाडले. तसेच महानगरपालिकेच्या सिटी बसवर दगड मारून काचाही फोडण्यात आल्या आहेत. तसेच एका शौचालयावर असलेल्या बोर्डची तोडफोड करण्यात आली आहे. त्यामुळे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर देखील मोर्चा […]

अधिक वाचा..

छत्रपती संभाजीनगरमध्ये सकल हिंदू समाजाचा जनगर्जना मोर्चा…

हजारो नागरिकांनी घेतला मोर्चात सहभाग औरंगाबाद: काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने औरंगाबाद’चे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद, धाराशिव करण्यास परवानगी दिली. मात्र, या निर्णयाला विरोध करत एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी साखळी उपोषण केले. मात्र, याचा विरोध करण्यावरुन आधी मनसेनेही मोर्चा काढला आणि आता आज सकल हिंदू समाजाने ‘जनगर्जना मोर्चा’ काढला. यावेळी गोहत्या, धर्मांतर आणि लव्ह जिहादच्या […]

अधिक वाचा..

हिंदू जनआक्रोश मोर्चातील भडकाऊ भाषणांवर कारवाई करा…

समाजात द्वेष पसरवणाऱ्या हिंदू जनआक्रोश मोर्चाला पोलिसांनी परवानगीच कशी दिली? मुंबई: मुंबईत २९ जानेवारी रोजी हिंदू जन आक्रोश मोर्चाच्या रॅलीमध्ये द्वेषपूर्ण आणि भडकावणारी भाषणे करुन खोटी माहिती व अफवा पसरवून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. या मोर्चाला मुंबई पोलिसांनी परवानगी दिलीच कशी असा प्रश्न विचारत भडकाऊ भाषण देऊन समाजात द्वेष निर्माण करणाऱ्यांवर राज्य […]

अधिक वाचा..