mp sarpanch

पाकिटमारी करणाऱ्या सरपंचाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या…

भोपाळ (मध्य प्रदेश): बडवानी जिल्ह्यात पोलिसांनी पाकिटमारी करणाऱ्या सरपंच आणि पंचांना अटक केली आहे. सरपंचांची ही टोळी पाकिटमारी करण्यासाठी महागड्या कारमध्ये फिरत असत. पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला असून, पुढील तपास करत आहेत. सरपंचाने तयार केलेली टोळी महागडी गाडी घेऊन ते गर्दीच्या ठिकाणी जात असत आणि पाकिटमारी करायचे. पोलिसांना आरोपींकडे खिसे कापण्यासाठी वापरले जाणारे ब्लेड, कटर […]

अधिक वाचा..

खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या पाठपुराव्याला यश

मुंबई: राजर्षी शाहू महाराज परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीचा लाभ घेऊन परदेशात शिकत असणाऱ्या काही विद्यार्थ्यांना एटीकेटी मिळाल्याने त्यांची शिष्यवृत्ती थांबली होती. याबाबत राज्य शासनाकडे या मुलांची शिष्यवृत्ती पुर्ववत करण्यासाठी खासदार सुप्रियाताई सुळे यांनी पाठपुरावा केला होता. याला सकारात्मक प्रतिसाद देत शासनाने ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना पुन्हा बहाल केली असून ही अतिशय आनंदाची बाब आहे यामुळे सदर विद्यार्थ्यांचे […]

अधिक वाचा..

गिरिष बापटांसारखा नेता, असा खासदार पुनः होणे नाही…

दुःखद निधनाबद्दल वाहिली आदरांजली पुणे: दीर्घ काळापासून पुण्याच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात ज्यांची पुण्याचा आवाज म्हणून ओळख होती ते पुण्याचे खासदार श्री. गिरिष बापट यांचे आज नुकतेच निधन झाल्याचे समजले. त्यांना सर्व प्रथम मी महाराष्ट्र विधान परिषदेची उप सभापती, शिवसेनेची उपनेता तथा स्त्री आधार केंद्राची अध्यक्षा या नात्याने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. त्यांचा आणि माझ्या गेल्या […]

अधिक वाचा..

राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय लोकशाहीला धक्का देणारा आहे…

मुंबई: राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करणे ही बाब संविधानात किंवा लोकशाहीत बसत नाही. लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार घटनेने दिला आहे. तरीदेखील संसदेत अशी खासदारकी रद्द करण्याचा निर्णय घेतला जो लोकशाहीला धक्का देणारा आहे अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत या घटनेचा माध्यमांशी बोलताना धिक्कार केला. मतमतांतरे असली […]

अधिक वाचा..