रांजणगाव MIDC मधील धोकादायक कचरा दिवसाढवळ्या जाळला जात असताना MPCB चे अधिकारी धृतराष्ट्राच्या भुमिकेत…?
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव औद्योगिक वसाहतीच्या कडेला असणाऱ्या रांजणगाव गणपती, ढोकसांगवी, सोनेसांगवी, कारेगाव, बाभुळसर खुर्द या गावांमध्ये औद्योगिक नियम आणि पर्यावरणाच्या संबंधित कायद्यांना केराची टोपली दाखवत धोकादायक केमिकल आणि कचरा दिवसाढवळ्या जाळला जात असल्याचा गंभीर प्रकार समोर येत आहे. या कचऱ्यातून निघणाऱ्या विषारी धुरामुळे रांजणगाव गणपती, ढोकसांगवी, कारेगाव, बाभुळसर खुर्द, सोनेसांगवी यांसह परिसरातील अनेक […]
अधिक वाचा..