MPSC च्या CBT आणि Normalization विरोधात काँग्रेसचे बेमुदत उपोषण; मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) स्पर्धा परीक्षा CBT (Computer Based Test) पद्धतीने घेण्याच्या आणि Normalization प्रणाली लागू करण्याच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने सीबीडी बेलापूर येथील MPSC मुख्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण व ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाला विद्यार्थी, विविध विद्यार्थी संघटना तसेच काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. काँग्रेसने या निर्णयामुळे राज्यातील लाखो स्पर्धा परीक्षा […]

अधिक वाचा..