मुगाचे लाडू कसे बनवावे

साहित्य सव्वा वाटी साजूक तूप, ४ वाटी मुगाचे पीठ, 2 वाटी पिठीसाखर, ड्रायफ्रूट आवडीनुसार कृति  सव्वा वाटी साजूक तूप फेटून घेणे. (वेळ – १५ मिनिट) फेटून घेतलेल्या तुपामध्ये ४ वाटी मुगाचे पीठ घालावे व सर्व जिन्नस एकत्र करावे. १० – १२ तास ते मिश्रण मुरून द्यावे. नंतर ते मिश्रण मंद आचेवर दीड ते दोन तास […]

अधिक वाचा..