मुंबई विद्यापीठाच्या CDOE कारभाराविरोधात राष्ट्रवादीचा एल्गार; ७ दिवसांत निकाल जाहीर न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

निकालात विलंब, सामूहिक नापास, मोफत पुनर्तपासणी आणि दोषींवर कारवाईची मागणी; ॲड. अमोल मातेले यांचे विद्यापीठ प्रशासनाला निवेदन. मुंबई: मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाइन शिक्षण केंद्राच्या (CDOE/IDOL) कारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. प्रदेश प्रवक्ते ॲड. अमोल मातेले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शुक्रवारी CDOE संचालकांची भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत निवेदन सादर […]

अधिक वाचा..