शेतकरी एकजुटीचा परिणाम; नागरगावात उसाला ४३०० रुपयांचा दर जाहीर

शिरूर : अपेक्षित उसदरासाठी शिरूर आणि दौंड तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकरी एल्गाराला आता यश मिळताना दिसत आहे. नागरगाव येथे झालेल्या शेतकरी एल्गार सभेत गुऱ्हाळमालक एकनाथ शेलार यांनी शेतकऱ्यांच्या उसाला ४३०० रुपये प्रतिटन दर देण्याची घोषणा केली. त्यांच्या निर्णयाचे उपस्थित शेतकऱ्यांनी स्वागत केले. रांजणगाव येथे झालेल्या शेतकरी एल्गार सभेला मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित […]

अधिक वाचा..

नागरगाव येथे विश्व आयुर्वेद दिनानिमित्त ३ हजार आयुर्वेदिक वृक्षांचे वाटप

न्हावरे (तेजस फडके) नागरगाव (ता.शिरुर) राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ, आयुष्य मंत्रालय भारत सरकार पुरस्कृत पश्चिम विभागीय औषधी वनस्पती सह सुविधा केंद्र, वनस्पतीशास्त्र विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, बाबुराव दौंडकर स्मारक समिती, रांजणगाव गणपती व भारतीय किसान संघ यांच्या संयुक्त विद्यमाने १० वा विश्व आयुर्वेद दिन मंगळवार २३ सप्टेंबर २०२५ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. […]

अधिक वाचा..

शेतकऱ्याचा ट्रॅक्टर चोरी करणारी टोळी गुन्हे शाखेकडुन जेरबंद

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यातील नागरगाव येथील महेंद्र मुगुटराव शेलार यांचा घरासमोर उभा असलेला स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर ट्रॉलीसह अज्ञात चोरट्याने चोरी केल्याबाबत 1 ऑक्टोबर रोजी शिरुर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करण्याच्या सूचना पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या […]

अधिक वाचा..