नागरगाव चौफुला येथे चारचाकीची दुचाकीला जोरदार धडक; पती, पत्नी व ११ वर्षीय मुलगा जखमी

न्हावरे (अक्षय टेमगिरे): नागरगाव चौफुला ते शिरुर रस्त्यावर हॉटेल कुलस्वामिनीच्या जवळ अज्ञात चारचाकी वाहनाने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने पती, पत्नी आणि त्यांचा ११ वर्षीय मुलगा जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात पत्नी व मुलाला गंभीर दुखापत झाली असून, दोघांच्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे. अपघातानंतर जखमींना मदत करण्याऐवजी संबंधित चारचाकी वाहनाचा चालक घटनास्थळावरुन पसार […]

अधिक वाचा..