राष्ट्रीय नेमबाजीत शिरूरच्या समृद्धीची सुवर्णझेप

६१२.४ गुणांसह आंतरराष्ट्रीय निवड चाचणीत प्रवेश शिरूर (अरुणकुमार मोटे): २७ व्या ऑल इंडिया कुमार सुरेंद्र सिंग राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत शिरूर तालुक्यातील कळवंतवाडी गावच्या कु. समृद्धी अजय चव्हाण हिने नेत्रदीपक कामगिरी करत संपूर्ण तालुक्याचा अभिमान उंचावला आहे. देशभरातील अव्वल नेमबाजांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत १० मीटर पिप साईट एअर रायफल प्रकारात समृद्धीने तब्बल ६१२.४ […]

अधिक वाचा..