राज्यात अत्यंत भयावह परिस्थिती असताना सरकारचे दुर्लक्ष आणि जनता वाऱ्यावर; नाना पटोले

नागपूर: भाजपाप्रणित सरकारने महाराष्ट्र पेटवला असून तो आधी शांत केला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहु, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात वणवा पेटवून भाजपाला काय मिळते? महागाई, बेरोजगारी, दुष्काळ, शेतकरी आत्महत्या, पाण्याची टंचाई आहे तसेच आरक्षणावरून महाराष्ट्र अशांत करण्याचे पाप केले जात आहे. राज्यातील परिस्थिती अत्यंत भयावह आहे. वाऱ्यावर सोडणार नाही असे मुख्यमंत्री सांगतात पण भाजपाप्रणित सरकारने जनतेला […]

अधिक वाचा..

शिरुरच्या पुर्व भागात रस्त्यांची दुरावस्था; सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष…?

शिंदोडी (तेजस फडके) शिरुरच्या पुर्व भागात रस्त्यांची दुरावस्था झाली असुन सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष झाल्याने काही ठिकाणी झालेली रस्त्यांची कामे दर्जाहीन असल्याचे दिसत असुन शिरुर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात अधिकारीही कधी जागेवर सापडत नाहीत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सावळ्या गोंधळामुळे रस्त्याच्या कामाकडे कोण लक्ष देणार असा प्रश्न वाहनचालक विचारत आहेत. गुनाट ते शिंदोडी हा […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात अवैधपणे मुरुम उत्खनन सुरु, महसुल प्रशासनाचे जाणीवपुर्वक दुर्लक्ष

शिरुर (अरुणकुमार मोटे): कोंढापूरी (ता. शिरूर) येथील गट नं. १२९/२ मध्ये गेली कित्येक दिवसापासुन अवैधपणे मुरूम उत्खनन चालु असुन राजरोजपणे मुरूम विक्री होत आहे. महसुल प्रशासन जाणीवपुर्वक टाळाटाळ करत असल्याचा आरोप तालुका प्रमुख शिवसेना शेतकरी सेना शिरुर बाळासाहेब एकनाथ शेळके यांनी केला आहे. यापूर्वी देखील ही सदर गटावर उत्खननाचा पंचनामा झाला होता. जमिन मालक प्रविन […]

अधिक वाचा..

तुमच्या शरीराचे अवयव व त्याला निष्काळजीपणामुळे होणारे आजार…

१) पोट:- केव्हा बिघाडते, जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा करत नाही. २) मूत्रपिंड:- केव्हा बिघडतात जेव्हा तुम्ही २४ तासात १० ग्लास पाणी पीत नाही. ३) पित्ताशय:- केव्हा बिघडते, जेव्हा तुम्ही ११ च्या आत झोपत नाही व सूर्योदया पूर्वी उठत नाही. ४) लहान आतडे:- केव्हा बिघडते, जेव्हा तुम्ही थंड आणि शिळे अन्न खाता. 5) मोठे आतडे:- केव्हा […]

अधिक वाचा..

करडे येथे सरकारी गायरान जमिनीतून बेकायदेशीर मुरुमचोरी, महसूल विभागाचे दुर्लक्ष

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील पंचतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या रांजणगाव MIDC च्या टप्पा क्रमांक तीनसाठी करडे-सरदवाडी या गावातील जमिनी शासनाने संपादित केल्या असुन या ठिकाणी सध्या काम सुरु झाले आहे. यामध्ये नव्याने सुरु होत असलेल्या स्टेरेऑन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे सपाटीकरण करण्याचे काम चालु असुन या कामासाठी करडे येथील सरकारी गायरान गट नंबर 166 तसेच यालगत […]

अधिक वाचा..