विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम करण्यासाठी राज्यस्तरीय धोरण निश्चित करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांमध्ये सक्षम इन्क्युबेशन सेंटर उभारण्यासह विद्यार्थ्यांच्या संशोधनाचे व्यावसायिकीकरण आणि नवउद्योग निर्मितीला चालना देण्याच्या दृष्टीने राज्य सरकारकडून महत्त्वपूर्ण पावले उचलली जात आहेत, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा […]

अधिक वाचा..

तहसील कार्यालयांत दलालांचे जाळे? आमदार अस्लम शेख यांचा गंभीर आरोप; चौकशीचे महसूल मंत्र्यांचे आश्वासन

मुंबई: राज्यातील तहसील कार्यालये दलाल आणि भ्रष्टाचार्‍यांचा अड्डा बनल्याचा गंभीर आरोप आमदार अस्लम शेख यांनी आज विधानसभेत केला. उत्पन्नाचे दाखले, डोमिसाईल व इतर शैक्षणिक प्रमाणपत्रांसाठी अधिकारी आणि दलाल यांचे संगनमत असून विद्यार्थी व पालकांकडून १५ ते २० हजार रुपयांपर्यंत वसुली होत असल्याचा दावा त्यांनी केला. तहसील कार्यालयांतील भ्रष्टाचाराचे विदारक वास्तव मांडताना शेख म्हणाले की, उत्पन्न […]

अधिक वाचा..

शिरुरमधून उघडकीस आली अंमली पदार्थांची ‘साखळी’ गॅरेज चालकापासून थेट पोलीस हवालदारापर्यंत धागेदोरे 

शिरुर (तेजस फडके): शिरुर शहरातील एका साध्या गॅरेज चालकापासून सुरु झालेली अंमली पदार्थांची चौकशी थेट अहिल्यानगर जिल्ह्यातील पोलीस दलातील हवालदारापर्यंत जाऊन पोहोचल्याने संपूर्ण महाराष्ट्र पोलीस यंत्रणेत खळबळ उडाली आहे. पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखा व शिरुर पोलीस स्टेशन यांनी संयुक्त कारवाई करत तब्बल १० किलो ७०७ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) अंमली पदार्थासह पाच आरोपींना […]

अधिक वाचा..

त्यांनी भाजपऐवजी स्ट्राँग केलं स्वतःचं नेटवर्क

सिंधुदुर्ग: भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण यांनी नुकतीच सुत्रे स्वीकारली. आता संपूर्ण महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष वाढवण्याची जबाबदारी चव्हाण यांच्यावर असणार आहे. नजीकच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते पक्षाला कशी दिशा देतात? हे बघणे आता महत्वाचे असणार आहे. पण महाराष्ट्रात पक्ष वाढवण्यापूर्वी चव्हाण यांच्यापुढचे सर्वात मोठे आव्हान असणार आहे ते त्यांचा स्वतःचाच सिंधुदुर्ग […]

अधिक वाचा..