शिक्रापुरात डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे तो व्यक्ती कोमात, डॉक्टरांवर गुन्हे दाखल करा अन्यथा…

भीम आर्मी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे शिक्रापूर पोलिसांना लेखी निवेदन शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील एका हॉस्पिटल मधील डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे तसेच चुकीच्या उपचार पद्धतीमुळे एक इसम कोमामध्ये गेला असून सदर हॉस्पिटलचा परवाना रद्द करत डॉक्टरवर गुन्हे दाखल करावेत अन्यथा शिक्रापूर पोलीस स्टेशन समोर आंदोलन करण्याचा इशारा भीम आर्मी संघटनेने दिला आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथे […]

अधिक वाचा..

शिरुरच्या कांदा मार्केटवर आत्ता होणार दररोज जाहीर लिलाव

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर कृषि उत्पन्न बाजार समिती, शिरुर जि. पुणेचे नविन मार्केट यार्डवर भरणाच्या कांदा मार्केट मध्ये दिवसेंदिवस कांद्याची आवकेमध्ये लक्षणीय वाढ होत असुन आठवड्याचे काही ठरावीक दिवस असलेमुळे अनेक शेतकरी, खरेदीदार वाहतुकदार यांची कांदा विक्रीसाठी आणताना कुचंबना होत होती. त्यांनी याबाबत बाजार समिती तसेच आडतदारांकडे दररोज कांदा मार्केट सुरु करण्याची मागणी करत होते. […]

अधिक वाचा..

महिलेस मारहाण, पतीसह सासु सासऱ्यांवर गुन्हा दाखल

शिरुर (अरुणकुमार मोटे): मलठण (ता. शिरुर) येथील स्वाती प्रदिप थोरात या महिलेने तिचा पती प्रदिप गुलाब थोरात याला तुम्ही काही कामधंदा करत नाही रोजच दारु पिउन शिवीगाळ करताय. असे म्हणाल्याच्या कारणावरुन सदर महिलेला तिच्या सासु, सासऱ्याने व नवऱ्याने काठीने मारहाण करुन जखमी केले आहे. या महिलेची मुलगी ही मारामारी सोडवण्यासाठी मध्ये आली असता तिलाही काठीने […]

अधिक वाचा..

उलट्या दिशेने बेकायदेशीरपणे भरधाव वेगात वाहन चालत असल्याने अपघात, एक जण गंभीर जखमी

शिरुर (अरुणकुमार मोटे): आमदाबाद (ता. शिरुर) या गावच्या हद्दीत एका अनोळखी वाहन चालकाने राँग साईडला कार भरधाव वेगात चालवत रहदारी नियमाचे पालन न करता बेकायदेशिरपणे वाहन चालवून अपघात करुण अपघातात जयदेव मोहन गिरीगोसावी रा. गोसावीमळा, आमदाबाद यांना गंभीर दुखापत केली आहे. याबाबत अज्ञात वाहनचालकाविरोधात शिरुर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत सविस्तर हकिगत अशी […]

अधिक वाचा..

सी.एस.आर फंडातून रक्कम मिळवून देतो म्हणत केली आर्थिक फसवणुक…

शिरूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल शिरुर (अरुणकुमार मोटे): शेततळ्याच्या कामाचे पैसे बेंगलोर येथिल कंपनीमार्फत मिळवून देतो. त्यापोटी दहा टक्के रक्कम कंपनीकडे भरा असा विश्वास देत तब्बल २, ३५, ००० (अक्षरी 2 लाख 35 हजार रुपये) घेऊन कुठलेही पैसे न देता आर्थिक फसवणुक केल्याने फिर्यादी संतोष हरिश्चंद्र चव्हाण, आरोपी नवनाथ शिवाजी बारस्कर रा. लाटेआळी शिरुर […]

अधिक वाचा..

तुझ्या मुलाला मारुन टाकेन अशी धमकी देत महीलेवर केला बलात्कार

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर येथील एका महीलेशी लगट करुन तिला तुझ्या नव-याला आपल्यातील संबंध सांगेन, तुझ्या मुलाला मारुन टाकेन, अशी धमकी देवून तिच्यासोबत इच्छेविरुध्द जबरदस्तीने वारंवार शारीरिक संबंध ठेवून बलात्कार केला आहे. या प्रकरणीआरोपी आकाश हिवाळे रा. बुलढाणा याच्यावर शिरुर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत सविस्तर हकीकत अशी की, ऑक्टोंबर, 2022 व […]

अधिक वाचा..

त्यापेक्षा आम्हालाच विष घालुन मारुन टाका निमगाव भोगी ग्रामस्थांचा आक्रोश

रांजणगाव गणपती (तेजस फडके): महाराष्ट्र एव्हारो पॉवर लिमिटेड (MEPL) या कंपनीमुळे आमचे ओढे, नाले, विहिरी, बोअरवेल मधील पाणी दुषित झाले असुन आमची शेतजमीन नापिक झालीये, आमची गुरु-ढोर या पाण्यामुळ तडफडून मरत आहेत. परंतु महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी मात्र म्हणतात कंपनीतुन सोडण्यात येणार पाणी पिण्यायोग्य आहे असं असेल तर त्या अधिकाऱ्यांनीच ते पाणी पिऊन दाखवावं […]

अधिक वाचा..

मुंबईच्या सभेत महागाई, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्यांवर पंतप्रधान मोदींनी बोलावे…

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबईतील कार्यक्रमाच्या प्रसिद्धीसाठी शिंदे-फडणवीस सरकारकडून सरकारी पैशांतून जाहिरातबाजी केली जात आहे, ही जनतेच्या पैशांची लूट आहे. अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होऊन ६ वर्षे झाली, त्याचे काय झाले? यावर मोदींनी बोलावे तसेच महागाई, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या या विषयांवरही पंतप्रधान मोदींनी बोलावे, असे […]

अधिक वाचा..

स्त्री आधार केंद्राच्या पाठपुराव्याला यश, कसे पहा…

पुणे: पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात एका कुटुंबियांच्या तक्रारी अर्जानुसार तिच्या १५ वर्षीय मुलीला आरोपी बाळू भैया भोसले, सोनू व राजू भोसले यांनी जादूटोणा करण्यासाठी पाच लाख रुपयाला विकले असल्याचे सांगितले. याबाबत स्त्री आधार केंद्राच्या वतीने तातडीने दखल घेण्यात आली. चाकण पोलिसांच्या मदतीने सदर अल्पवयीन मुलीला येरवडा येथील बाल कल्याण समिती येथे दाखल करण्यात आले आहे. […]

अधिक वाचा..

त्या अपघातातील रुग्णांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्हिडिओ कॉलद्वारे साधला संवाद!

मुंबई: नाशिक-शिर्डी महामार्गावर वावी-पाथरे गावाजवळ झालेल्या खासगी बसचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात दहा प्रवाशांचा मृत्यू झाला असून काहीजण जखमी आहेत. यातील सात मृतांची ओळख पटली असून पालकमंत्री दादा भुसे रुग्णालयात जखमींची विचारपूस करण्यासाठी गेले आहेत. यामध्ये जवळपास 45 प्रवाशी या बसमध्ये प्रवास करत होते. दहा प्रवाशांचा मृत्यू झाला असून अनेकांवर सिन्नर रुग्णालयात उपचार […]

अधिक वाचा..