जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस ठीक असून ऑफिसमध्ये वातावरण सकारात्मक असेल. काही मिटींग असतील त्यात तुमच्या बोलण्याचा प्रभाव पडू शकतो. व्यवसायाच्या ठिकाणी काही विशेष व्यवस्था करावी लागणार आहे. घरासाठी काही वस्तू खरेदी करणार आहेत. आज तुम्ही जे काही काम कराल त्यामुळे तुमचा आत्मसन्मान वाढेल. बजेटकडे लक्ष ठेवा, अती खर्च घातक आहे. वृषभ: आजचा दिवस अतिशय उत्तम आहे. […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल 

मेष: आजचा दिवस उत्पन्नाच्या बाबतीत शुभ आहे. व्यवसायात संध्याकाळपर्यंत एक महत्त्वाची डिल निश्चित होवू शकते. तुम्ही कागदपत्रं आणि तुमटे प्रेझेन्टेशन तयार ठेवा. तुमच्या कामातील चूका टाळा. सरकारी कामे देखील पटापट मार्गी लागणार आहेत. समाजात चांगल्या कार्यात खर्च करणार असून दानधर्म करणार आहात. नोकरीमध्ये वातावरण ठिक आहे. सहकारी तुम्हाला प्रोजेक्टमध्ये उत्तम मदत करतील. कामात फोकस ठेवा […]

अधिक वाचा..

शिरुर नगरपरिषदेला घनकचरा व्यवस्थापन, अतिक्रमण व भंगार घोटाळ्यावर १५ दिवसांत खुलासा द्यायचा आदेश…

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर नगरपरिषदेच्या सुमारे तीस ते चाळीस लाख रुपये किंमतीच्या भंगाराची परस्पर विल्हेवाट, फूटपाथ व पूररेषेतील अतिक्रमणे, घनकचरा व्यवस्थापन शास्त्रोक्त पद्धतीने होत नसल्याच्या तक्रारींसह विविध प्रलंबित मागण्यांच्या अनुषंगाने नगर परिषद प्रशासनाने येत्या १५ दिवसांत बैठक घेऊन अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा सहआयुक्त (नगर पालिका प्रशासन) व्यंकटेश दुर्वास यांनी शिरूर नगर परिषदेस […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातुन २१ वर्षीय युवती बेपत्ता; कुटुंबीयांची पोलीसांकडे धाव

न्हावरे (प्रतिनिधी) शिरुर तालुक्यातील न्हावरे गावातील २१ वर्षीय युवती कोणालाही न सांगता घरातून अचानक बेपत्ता झाली आहे. या घटनेने परिसरात चिंतेचे वातावरण पसरले असून कुटुंबीयांनी शिरुर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “संध्याकाळी युवतीचे आई-वडील बाजारासाठी बाहेर गेलेले असताना त्यांची हि घरीच होती. ते घरी आल्यानंतर त्यांची मुलगी कुठेच दिसून आली […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील आलेगाव पागा येथून दोन दिवसांपासून तरुण बेपत्ता; कुटुंब चिंतेत

न्हावरे (तेजस फडके) आलेगाव पागा (ता. शिरुर) येथून एक तरुण १४ जून २०२५ पासून बेपत्ता झाला असून त्याचा अद्याप कोणताही थांगपत्ता लागलेला नाही. याप्रकरणी न्हावरे पोलीस दुरक्षेत्रात मिसिंगची नोंद करण्यात आली आहे. या बेपत्ता तरुणाचे नाव नितीन लहू यादव (वय २२, रा. आलेगाव पागा, ता. शिरूर, जि. पुणे) असे असून, तो घरातून “ताईकडे चाकणला जाऊन […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाईल. प्रॉपर्टी डीलर्सना मोठ्या डीलमधून चांगला फायदा होईल. आज तुम्हाला इतरांशी विचारपूर्वक बोलण्याची गरज आहे. तुमचा जोडीदार तुमच्या मतांना महत्त्व देईल तर तुम्ही आनंदी व्हाल. विद्यार्थी आज संगणक अभ्यासक्रमात सहभागी होण्याचा निर्णय घेतील. आज वडिलांच्या प्रकृतीकडे लक्ष देण्याची गरज आहे. अनावश्यक खर्च थांबवून तुम्ही तुमची बँक शिल्लक मजबूत कराल. खासगी […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात चांगली संधी मिळेल. कोणत्याही व्यक्तीकडून किंवा संस्थेकडून कर्ज घेणार असाल कर टाळा. सध्या वेळी अनुकूल नाही. तुमच्या कुटुंबात संतुलन राखण्याची गरज आहे. वडिलांचे पूर्ण सहकार्य लाभेल. जोडीदाराचा पाठिंबा मिळेल. ज्यामुळे वेळ चांगला घालवाल. जुन्या मित्रांकडून सहकार्य मिळेल. सरकारकडून सन्मान होईल.. वृषभ: आजच्या दिवशी तुम्ही खूप व्यस्त असाल. त्यामुळे घाई करावी लागेल. […]

अधिक वाचा..

शिरुर; पारोडीत वीज पडून दुमजली बंगल्याचे नुकसान घरातील सर्व विद्युत उपकरणे जळून खाक

न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील पारोडी गावात मंगळवार (दि १२) जुन रोजी रात्री ८:४५ च्या दरम्यान किरण टेमगिरे यांच्या दुमजली बंगल्यावर वीज कोसळून घराचे मोठे नुकसान झाले आहे. विजेचा जोरदार धक्का बसल्याने बंगल्यावरील टोपीचा काही भाग जमिनीत कोसळला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र सुमारे २ लाख ५० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले […]

अधिक वाचा..

आमदार माऊली कटके यांच्या दुर्लक्षाने आंदोलनकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी…?

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तहसील कार्यालयाच्या आवारात आमदाबाद-मलठण या खराब रस्त्याच्या कामाबाबत आणि कोंढण ओढयाच्या पुलाच्या चुकीच्या कामाविषयी सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांचे सत्याग्रह आणि उपोषण आंदोलन सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या या शांततापूर्ण आंदोलनाला विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. मात्र या आंदोलनाकडे शासकीय यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे संतापाची […]

अधिक वाचा..

निमोणेकरांनी जपली माणुसकी अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या थोरात यांच्या कुटुंबियांना लाखोंची आर्थिक मदत

शिंदोडी (तेजस फडके) निमोणे (ता. शिरुर) येथील हॉटेल व्यावसायिक बाळासाहेब रंगनाथ थोरात यांचा करडे (ता. शिरुर) येथे (दि ८) जुन रोजी अपघाती मृत्यू झाला होता. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. या दुःखाच्या प्रसंगी निमोणे ग्रामस्थांसह अनेक नातेवाईकांनी थोरात कुटुंबीयांना धीर दिला. तसेच निमोणे गावातील काही सोशल मिडिया ग्रुपच्या माध्यमातुन ग्रामस्थांनी या कुटुंबाला आर्थिक […]

अधिक वाचा..