ranjankhalge-nighoj

Video : निघोज येथील रांजण खळगे एक निसर्गाचा चमत्कार!

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्याच्या शेवटी टाकळी हाजी नावाचे गाव आणि नगर जिल्ह्याच्या पारनेर तालुक्याचे निघोज गाव यांच्या सीमेवरून कुकडी नदी वाहते. नदीच्या दोन्ही काठांवर बेसॉल्ट खडक आहे. नदीने वाहून आणलेले दगड-गोटे या बेसॉल्ट खडकावरील खोलगट भागात अडकले जातात. पाण्याच्या जोरदार प्रवाहाने हे दगड-खोटे या भागात गोलगोल फिरून खोलगट भागाचे अर्धगोलाकार खड्ड्यांमध्ये रूपांतर होते. या प्रक्रियेला […]

अधिक वाचा..

निघोज मधील हत्येच्या घटनेनंतर शिरूर मध्ये खळबळ ग्रामस्थांमध्ये चर्चेला उधाण 

शिरुर (सतिश डोंगरे): निघोज मधील पवार कुटुंबातील सात जणांनी आत्महत्या केल्याची पुसटशी बातमी काल सायंकाळी उशिरा निघोज मध्ये धडकली मात्र आजचा दिवस उजाडताच सात जणांची हत्या झाल्याचे उघड झाले अन् संपूर्ण निघोज नखशिखांत हादरले गावात सन्नाटा पसरला तसेच शेजारीच असलेल्या शिरुर तालुक्यातही या घटनेनंतर खळबळ उडाली आहे. हे हत्या झालेले कुटुंब जरी मूळचे निघोजचे नसले […]

अधिक वाचा..