रात्री झोपण्यापूर्वी मुलांना दूध देत असाल तर आताच थांबा, करू नका ही चूक, कारण

रात्री झोपण्यापूर्वी पालक आपल्या मुलांना दूध प्यायला देतात. रात्री दूध देणं मुलांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं असं पालकांना वाटतं. जर तुम्हीही रात्री असा विचार करून आपल्या मुलांना दूध देत असाल तर आताच सावधगिरी बाळगा. रात्री लहान मुलांना दूध देणं हे त्यांच्यासाठी हानिकारक ठरू शकतं. जर तुमचं मुलाचं जर दोन वर्षांपेक्षा जास्त वय असेल आणि त्याला सतत […]

अधिक वाचा..

बाळाला कफ झाला, रात्ररात्र खोकतोय, करुन पाहा ‘या’ पुरचुंडीचा उपाय, कफ होईल कमी

थंडी, पावसाळा असो किंवा उन्हाळा असो. लहान मुलांना काही ना काही कारणांनी सर्दी, खोकला, कफ होतच असतो. लहान मुलांसाठी वेगवेगळी औषधं मेडिकल मध्ये मिळतात. पण त्या चिमुकल्यांना अशी औषध द्यावी की नाही? त्यांना ती पचतील का? असे प्रश्न उगाच डोक्यात फिरत राहतात. अशा वेळी लागेचच आपण आई किंवा आजीकडे उपाय विचारायला जातो. शिक्षित डॉक्टरांपेक्षा अनुभवी […]

अधिक वाचा..

तुम्ही रात्री घरातील Wifi बंद न करता झोपता का? उद्भवू शकतील हे गंभीर आजार

जवळपास सर्वांच्याच घरी आजकाल वायफाय हा असतोच. मग ते वर्क फ्रॉम होमसाठी असो किंवा मग सोशल नेटवर्किंग असो घरात वायफाय असणं आत फार महत्त्वाचं झालं आहे. त्यामुळे वायफाय राउटर हा आता जवळजवळ सगळ्याच घरात असतोच. राउटरमुळे लोक दिवस रात्र फास्ट स्पीडमध्ये इंटरनेट वापरु शकतात. एकदा का हा राउटर घरी घेतला आणि त्याचे महिन्याचे पैसे भरले […]

अधिक वाचा..

रात्रभर भरपूर झोप झाली तरी दिवसभर आळस, दुपारी डूलकी लागते पाहा ‘असं’ का होतंय…

हेल्दी राहण्यासाठी पुरेशी आणि चांगली झोप घेणं खूप महत्वाचं असतं. जर झोप पूर्ण झाली नाही तर दिवसभर आळस येतो आणि पुन्हा पुन्हा झोप लागते. मात्र, काही लोकांना रात्री चांगली झोप झाल्यावरही दिवसा झोप येत राहते. बेडवर पडल्या पडल्या त्यांना लगेच झोप लागते. प्रमाणापेक्षा जास्त झोप येणं एखाद्या गंभीर समस्येचा संकेत असू शकतो. ज्या लोकांना झोप […]

अधिक वाचा..

रात्री फळं खावीत की नाही, जाणून घ्या फळं खाण्याची योग्य वेळ

फळं खाणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं. नियमितपणे वेगवेगळ्या फळांचं सेवन करण्याचा आणि ज्यूस पिण्याचा सल्ला एक्सपर्ट देत असतात. पण फळं कोणत्या वेळी खावेत आणि कोणत्या वेळी नाही, याबाबत लोक कन्फ्यूज असतात. काही लोक म्हणतात की, फळं रात्री खावीत तर काही लोक म्हणजे रात्री फळं खाणं नुकसानकारक असतं. कधी खावीत फळ फळं खाण्याची सगळ्यात योग्य सकाळी […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यातील त्या भागात एकाच रात्री पाच शेतकऱ्यांच्या कृषी पंप व केबलची चोरी 

शेतकऱ्यांची पोलिसांना गांभीर्याने तपास करण्याची मागणी शिरूर (अरुणकुमार मोटे): बेट भागात विद्युत मोटार चोरटयांनी पुन्हा एकदा धुमाकुळ घातला असून एकाच रात्री तब्बल 5 शेतकऱ्यांच्या कृषी पंप व केबलची चोरी केल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. घोडनदी परिसरातील विद्युत पंप व केबल चोरीच्या उपद्रवामुळे सध्या सर्व बाजूंनी आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना नाहक आर्थिक भूर्दंड व मनःस्तापास […]

अधिक वाचा..

संभाजीनगरमध्ये रात्रीच्या अंधारात हातात कोयता घेऊन येतात अन्…

मुंबई: छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसी भागात कोयता गँगने दहशत निर्माण केली आहे. दुकाने फोडण्याचे प्रकार, चोरी, आणि विनाकारण नुकसान करून गॅंगने व्यापाऱ्यांचे जीवन उध्वस्त करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. रात्रीच्या अंधारात दुकाने फोडण्याचे प्रकार गेल्या दोन दिवसांपासून बजाजनगर भागात गॅंगने हातात कोयता घेऊन 8-9 दुकाने फोडली. 1) काही दुकानांमधून माल […]

अधिक वाचा..

रात्री झोपेत तुम्हालाही घाम येत असेल तर ‘या’ गंभीर आजारांचे असू शकतात संकेत

बऱ्याच लोकांना रात्री झोपेत घाम येतो. काहींना तर इतका घाम येतो की, कपडेही भिजतात आणि झोपमोडही होते. जर तुम्हालाही असं होत असेल तर याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. यामागे हार्मोनल बदल किंवा काही गंभीर आजार कारणीभूत असू शकतात. अशात रात्री झोपेत घाम येण्याची कारणे आणि त्यावर काही घरगुती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. रात्री झोपेत घाम […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात कुऱ्हाडवाडी येथे महसुल विभागाच्या नाकावर टिच्चून रात्री बेकायदेशीर वाळू उपसा

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील घोडनदीतील वाळू उपसा करण्यासाठी शासनाने निमोणे आणि चिंचणी या दोन गावात वाळूडेपो उभारले. त्यासाठी शासनाने रीतसर वाळूचे टेंडर काढले. त्यानंतर वाळूउपसा चालुही झाला. परंतु सर्वसामान्य लोकांना 600 रुपये ब्रास प्रमाणे किती वाळू मिळाली हा संशोधनाचा विषय आहे. तसेच ठेकेदारांच्या व्यतिरिक्त कुऱ्हाडवाडी येथील स्थानिक वाळू माफिया महसुल विभागाच्या नाकावर टिच्चून रात्रीच्या […]

अधिक वाचा..

रात्री झोप येत नाही तर मग हा उपाय नक्की करा

१) रात्री झोपताना बदामाच्या तेलाने माँलीश करा. २) नाकात बदाम तेलाचे थेंब टाका. ३) बदाम तेलानं माँलीश करा. ४) हाता पायांच्या बोटावर दाब देऊन हलकेच तेल लावून माँलीश करा. ५) चमचा भर बदाम तेल दूधात घालून खात जा.याने चेहऱ्यावर ग्लो येतो,त्वचा चमकदार होते. ६) पायाच्या तळव्यांना कैलास जीवन व बदाम तेल लावून माँलीश करा. ७) […]

अधिक वाचा..