रात्री झोप येत नाही तर मग हा उपाय नक्की करा

आरोग्य

१) रात्री झोपताना बदामाच्या तेलाने माँलीश करा.

२) नाकात बदाम तेलाचे थेंब टाका.

३) बदाम तेलानं माँलीश करा.

४) हाता पायांच्या बोटावर दाब देऊन हलकेच तेल लावून माँलीश करा.

५) चमचा भर बदाम तेल दूधात घालून खात जा.याने चेहऱ्यावर ग्लो येतो,त्वचा चमकदार होते.

६) पायाच्या तळव्यांना कैलास जीवन व बदाम तेल लावून माँलीश करा.

७) खसखस व टरबूज बी यांची पावडर चमचा भर रोज घेत जा.

८) पुदिना ची आठदहा पाने घ्या कपभर गरमपाण्यात उकळा पाणी कोंबट झाल्यावर त्यात चमचा भर मध टाकून घ्या.(गरमपाण्यात मध टाकून घेण्या बद्दल आयुर्वेदात दोन प्रवाह आहेत पण या उपचारात रिझल्ट येतो.)

९) दूधात हळद आणि मध घालून घेतले तरी झोप चांगली येते.

११) मोहरीचे तेल बेंबीत टाकल्याने सुध्दा चांगली झोप येते.

१२) रात्री एक कच्चा कांदा खात जा झोप चांगली येते.

१३) पातेल्यात गरमपाणी करा त्यात थोडे मीठ घालून स्पंजीग करा छान झोप येईल.

१४) रात्री हलके जेवण करा.

१५) लसूण कळ्या ठेचून नाकात वास येईल इतपत जवळपास ठेवा झोप येईल रात्री होणारे भास,वाईट स्वप्ने दूर जातील.

१६) कपभर दूधात लसूण रस व मध टाकून प्या.

१७) सुर्यफुलाच बीज,खसखस,५० ग्रँम प्रत्येकी आणि आक्रोड शंभर ग्रँम एकत्र करून चुर्ण कराव ते दूधात एक चमचा दूध व किंचीत जायफळ उगाळून मिक्स करुन प्या झोप येते.

१८) ब्राम्हीचुर्ण व अश्वगंधा चुर्ण एकत्र करून ही झोप येते.

१९) झोपण्यापूर्वी केळ, जायफळ,दूध एकत्र करून घ्या झोप येईल.

२०) गाईच्या तुपाचे थेंब नाकात टाका शांतपणे झोप येईल.

२१) रात्री झोपताना दोन केळी घेणे.

२२) झोपताना गरमपाण्यात त्रिफळा चुर्ण घेणे.

२३) एक तिळाचा लाडू सकाळी संध्याकाळी घ्या.

२४)शेगदाणा चिक्की खावी.रोज ऐक.

२५) खजूराच्या बिया काढून एक कप दूधात घेणे.

(सोशल मीडियावरून साभार)