भावना नव्हे तर विकास जिंकला; मुंबईतील नगरसेवकांना शिंदेंचा संदेश
सत्ता म्हणजे विकास, त्यात भेदभाव नको; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नगरसेवकांना स्पष्ट संदेश मुंबई: वॉर्डच्या विकासासाठी सत्तेचा योग्य वापर करा, कामांचे शॉर्ट, मिड आणि लाँग टर्म नियोजन ठरवा आणि मत दिले-न दिले अशा प्रत्येक नागरिकासाठी समान न्यायाने काम करा, असे ठाम निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांना दिले. मुंबईतील वांद्रे येथील ताज लँड्स एंड […]
अधिक वाचा..