आयुर्वेदातील या टिप्स ने आता दुखण करता येईल मुळपासून दुर

तुमचे जाँईन्ट दूखतायत,कटकट आवाज येतो,कंबर पाठ मान ,पाय ,पोटरी, टाचा दुखत आहेत. आयुर्वेद याला वात वाढल्याने होणाऱ्या वात व्याधी अर्थातवातरोग म्हणते या बाबत वातपूर्णद्दतिस्पर्शःशोथःसंधिगते अनले। प्रसारणा आकुंचनयोः प्रवृत्तिश्च संवेदना. चरकसंहिता चिकित्सास्थान या श्लोकात म्हंटल्या प्रमाणे शरीरात वात वाढल्यास वेदना या होतात याची कारणे अनेक आहेत जस की वयोमानानुसार, चुकीच्या खाद्यसवयी,थंड पदार्थ, थंड जागेत वावर यामुळे […]

अधिक वाचा..