साबण, शाम्पू लावून रोज आंघोळ करत असालच, एकदा हर्ब बाथ करून बघा; मिळतील एकापेक्षा एक फायदे…

घरातील कामं, बाहेरची कामं, लेकरांचा सांभाळ, वेगवेगळ्या गोष्टींच्या ईएमआय, वेगवेगळ्या जबाबदाऱ्या यामुळे भरपूर लोक सतत चिंतेत असतात. त्यामुळे त्यांना नेहमीच मानसिक थकव्यासोबतच शारीरिक थकवाही जाणवतो. यातच अंगदुखी, थकवा, मूड नसणे, निराशा अशाही समस्या होतात. आता हा थकवा घालवण्यासाठी किंवा अंगदुखी दूर करण्यासाठी अनेक उपाय आहेत. यातील एक नॅचरल उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हा उपाय […]

अधिक वाचा..

कॉंग्रेसच्या माजी नगरसेविका हेमलता पाटील यांचा आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश…

राज्यातील लाडक्या बहिणींनी आपली चांगली जबाबदारी पार पाडली; त्यांनी दिलेली जबाबदारी आम्ही कधीच विसरु शकत नाही;  अजित पवार मुंबई: आम्ही आणलेल्या लाडकी बहीण योजनेत राज्यातील लाडक्या बहिणींनी आपली चांगली जबाबदारी पार पाडली आणि आम्हाला सत्तेत बसवले आहे त्यामुळे त्यांनी दिलेली जबाबदारी आम्ही कधीच विसरु शकत नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा […]

अधिक वाचा..

वयानुसार किती मिनिट ‘चालल’ पाहिजे, सोप्या व्यायामाचे असंख्य फायदे

१८-३० वर्षे, दिवसातून ३०-६० मिनिट तरुणांमध्ये सामान्यत: उर्जा पातळी आणि स्नायूंची ताकद जास्त असते, म्हणून ते दररोज ३०-६० मिनिटं वेगाने चालण्याचं टार्गेट ठेवू शकतात. आयुष्याच्या या टप्प्यावर चालणं हे वजन व्यवस्थापित करण्यासाठी, तणाव कमी करण्यासाठी आणि निरोगी हृदय ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. आता बैठी कामं जास्त असतात. दीर्घकाळ बसण टाळून चालण्याचा सल्ला दिला जातो. ३१-५० वर्षे, […]

अधिक वाचा..