शासकीय कामात अडथळा, शिरूरमध्ये पाणीपुरवठा कर्मचार्‍यावर हल्ला

आरोपीविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल शिरूर (अरूणुकमार मोटे): शिरूर ग्रामीण ग्रामपंचायतीच्या शासकीय पाणीपुरवठा योजनेसाठी चारी खोदण्याचे काम सुरू असताना एका इसमाने सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला करत कामात अडथळा आणल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अंकुश माणिक कु-हाडे (वय ४१ वर्ष ) […]

अधिक वाचा..
Shikrapur Police Station

शिक्रापूर सणसवाडीत वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्यांवर गुन्हे

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) सह सणसवाडी येथे वाहतूक कोंडी होत असल्याने सदर ठिकाणी वाहतूक नियमनाचे काम पोलीस करत असताना शिक्रापूर येथील पाबळ चौक येथे परशुराम फुले यांनी त्यांचे एम एच १४ जि पी ११८१ हा पिकअप रस्त्यामध्ये अडथळा निर्माण होईल असे लावले होते, तर सणसवाडी येथे देखील आजिनाथ गायकवाड यांनी त्यांची एम एच १४ सि […]

अधिक वाचा..