पुण्यात मित्रमंडळ चौकात भीषण अपघात, तरुणाचा होरपळून मृत्यू

पुणे: पुणे शहरातील मित्रमंडळ चौक परिसरात एका तरुणाचा भीषण अपघात होऊन मृत्यू झाला आहे. रस्त्यावर जात असताना केलेल्या चुकीमुळे त्याचा कोळसा झाल्याचे वृत्त आहे. ही धक्कादायक घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या ठिकाणी महावितरणचा विद्युत पुरवठा करणारा डीपी बॉक्स आहे, जो सुरक्षेच्या कारणास्तव नेहमी […]

अधिक वाचा..

अष्टविनायक महामार्गावरील कवठे येमाई येथे उघड्या चेंबरमुळे अपघातांची मालिका

सार्वजनिक बांधकाम विभागाला अद्याप जाग येईना शिरूर (अरुणकुमार मोटे): अष्टविनायक महामार्गावरील कवठे येमाई येथील उघड्या चेंबरमुळे अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. गेल्या सात दिवसांत येमाई मंदिर चौकाजवळ रामदेव बाबा स्टील दुकानाच्या समोरील याच उघड्या चेंबरमुळे दोन अपघात घडले आहेत. वारंवार ठेकेदार, सार्वजनिक बांधकाम विभागाला कळवूनही या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केले जात असल्याने स्थानिक नागरिकांनी […]

अधिक वाचा..