या एका मसाल्यानं बॅड कोलेस्टेरॉल होईल झरझर कमी, जाणून घ्या वापरण्याच्या ४ पद्धती

शरीरात वाढत असलेलं बॅड कोलेस्टेरॉल वेगवेगळ्या समस्या निर्माण करू शकतं. कारण यामुळे हाय ब्लड प्रेशर, स्ट्रोक, हार्ट अटॅक, डायबिटीस, कोरोनरी आर्टरी डिजीज आणि ट्रिपल वेसल डिजीजसारख्या खतरनाक आजारांचा धोका वाढतो. तसेच शरीरातील वेगवेगळ्या अवयवांवरही याचा प्रभाव पडतो. अशात काही घरगुती उपायांच्या मदतीनं बॅड कोलेस्टेरॉल कमी केलं जाऊ शकतं. प्रसिद्ध न्यूट्रिशन एक्सपर्ट निखिल वत्स यांनी सांगितलं […]

अधिक वाचा..