खासदार अमोल कोल्हे यांच्या पाठपुराव्याने अखेर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिले फेर चौकशीचे आदेश 

टाकळीहाजी येथील आरोग्य केंद्रातील वैदयकिय आधिकाऱ्यांचे प्रकरण शिरूर (अरुणकुमार मोटे): टाकळी हाजी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी कायमस्वरूपी निवासी राहत नसल्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून नऊ गावांतील ग्रामस्थांना गंभीर आरोग्य समस्यांचा सामना करावा लागत होता याबाबत स्थानिक नागरीक व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनांच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा परिषद आरोग्य विभागाने विशेष चौकशी समिती नेमली होती. परंतु […]

अधिक वाचा..

शिरुर नगरपरिषदेला घनकचरा व्यवस्थापन, अतिक्रमण व भंगार घोटाळ्यावर १५ दिवसांत खुलासा द्यायचा आदेश…

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर नगरपरिषदेच्या सुमारे तीस ते चाळीस लाख रुपये किंमतीच्या भंगाराची परस्पर विल्हेवाट, फूटपाथ व पूररेषेतील अतिक्रमणे, घनकचरा व्यवस्थापन शास्त्रोक्त पद्धतीने होत नसल्याच्या तक्रारींसह विविध प्रलंबित मागण्यांच्या अनुषंगाने नगर परिषद प्रशासनाने येत्या १५ दिवसांत बैठक घेऊन अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा सहआयुक्त (नगर पालिका प्रशासन) व्यंकटेश दुर्वास यांनी शिरूर नगर परिषदेस […]

अधिक वाचा..

अखेर त्या ACP चे निलंबन; गृह विभागाने दिले आदेश…

शिर्डी: औरंगाबाद पोलिस दलातील गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त विशाल ढुमे याने नशेत मित्राच्या पत्नीशी अश्लील चाळे केले. यानंतर त्यांच्या घरी जाऊन पती, दीर आणि सासूलाही शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याप्रकरणी शहरात ढुमेच्या निलंबनाची मागणी जोर धरू लागली होती. शहरातील नागरिकांसह खासदार इम्तियाज जलील यानी बुधवारपर्यंत ढुमे यांचे निलंबन न झाल्यास शुक्रवारी औरंगाबाद शहर बंद ठेवण्याचा […]

अधिक वाचा..

Online चिकन मागवलं, पण आलं भलतच काही, सोबत Delivery boy च पत्र…

जालना: फूड डिलिव्हरी अॅप्समुळे घरबसल्या खाणंपिणं उपलब्ध होऊ लागलं आहे. भारतात सध्या हजारो लोक नियमितपणे ऑनलाईन फूड ऑर्डर करतात. या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसतेय. पण अनेक वेळा आपल्याला बरे-वाईट अनुभव येत असतात. असाच काहीसा एक विचित्र अनुभव एका ग्राहकाला आला आहे. आपला अनुभव त्याने सोशल मीडियावर शेअरही केलाय. एका ग्राहकाने ऑनलाईन चिकन विंग्सची ऑर्डर […]

अधिक वाचा..