मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते ‘विकसित भारत पेंटिंग प्रदर्शन’चे उद्घाटन

“कलाकार कट्टा” या उपक्रमाचे उद्घाटन नागपूर: भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या “सेवा पर्व–२०२५” उपक्रमांतर्गत दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर आणि शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालय,नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “विकसित भारताचा दृष्टिकोन” या संकल्पनेवर आधारित पेंटिंग कार्यशाळेत साकारलेल्या कलाकृतींच्या प्रदर्शनाचे उद्घाटन आज उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यशाळेत नागपूरसह […]

अधिक वाचा..

पंतप्रधानांच्या 75 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांच्या निबंध आणि चित्रकला स्पर्धा

मुंबई: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा (दि. 17) सप्टेंबर, 2025 रोजी 75 वा वाढदिवस आहे. या अमृत महोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून शालेय शिक्षण विभागामार्फत राज्यातील सर्व शाळांमध्ये निबंध व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. सर्वसाधारणपणे राष्ट्र प्रथम, आत्मनिर्भर भारत, स्वदेश, ऑपरेशन सिंदूर, पर्यावरण हे या स्पर्धांचे विषय असणार आहेत. यामुळे शालेय विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना […]

अधिक वाचा..

कान्हूरच्या विद्याधामचा चित्रकला स्पर्धेत झेंडा

चित्रकला एलेमेंटरी परीक्षेत तेवीस विद्यार्थी अ श्रेणीत शिक्रापूर (शेरखान शेख): कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथील विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने इंटरमिजिएट परीक्षेत मिळविलेल्या यशानंतर नुकतेच जाहीर झालेल्या चित्रकला एलेमेंटरी परीक्षेत घवघवीत यश संपादित केले असून या परीक्षेत विद्यालयाचे तब्बल 23 विद्यार्थी अ श्रेणीत तर 12 विद्यार्थी ब श्रेणीत आणि 2 विद्यार्थी क श्रेणीत उत्तीर्ण […]

अधिक वाचा..

केंदूर मध्ये शहीद प्रदीप ताथवडेंना चित्रकलेतून श्रद्धांजली

शिक्रापूर (शेरखान शेख): केंदूर (ता. शिरुर) येथील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे केंदूर गावचे सुपूत्र शहीद मेजर प्रदीप ताथवडे यांच्या जयंतीच्या. निमित्ताने चित्रकला स्पर्धा आयोजित करुन शहीद प्रदीप ताथवडेंना चित्रकलेतून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. केंदूर (ता. शिरुर) येथील भूमिपुत्र शूरवीर किर्तीचक्र प्राप्त शहीद मेजर प्रदीप […]

अधिक वाचा..