अरे शिवरायांचा इतिहास आठवा, भगतसिंग कोश्यारीच पार्सल घरी पाठवा

मुंबई: अरे शिवरायांचा इतिहास आठवा, भगतसिंग कोश्यारीचं पार्सल घरी पाठवा. काळ्या टोपीचं करायचं काय, खाली डोकं वर पाय… तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय… राज्यपाल हाय हाय… अशा गगनभेदी घोषणा देत मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी सीएसएमटी येथे जोरदार आंदोलन केले. राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून आज […]

अधिक वाचा..