शिरुर तालुक्यातील सोनेसांगवी येथील विश्वनाथ दाते यांचे निधन

रांजणगाव गणपती (प्रतिनिधी) सोनेसांगवी (ता. शिरुर) येथील ज्येष्ठ नागरिक विश्वनाथ शंकर दाते (वय ५८) यांचे गुरुवार दि. २ जुलै २०२६ रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच सोनेसांगवी गावासह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. आपल्या शांत, मनमिळावू आणि साध्या स्वभावामुळे त्यांनी समाजात आपला वेगळा ठसा उमटवला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, नातवंडे तसेच […]

अधिक वाचा..

शिरुर; निमोणे येथील माजी सरपंच पांडुरंग दुर्गे यांचे निधन

न्हावरे (प्रतिनिधी) निमोणे गावचे ज्येष्ठ नेते माजी सरपंच पांडुरंग विठोबा दुर्गे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनाने निमोणे गावासह शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील सामाजिक, राजकीय आणि सहकार क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, सूना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. निमोणेचे ग्रामपंचायत सदस्य अतुल दुर्गे यांचे ते वडील होते. पांडुरंग […]

अधिक वाचा..

रांजणगाव गणपती येथील सुदामराव कुटे यांचं निधन

रांजणगाव गणपती:- रांजणगाव गणपती विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे माजी अध्यक्ष सुदामराव गणपतराव कुटे (वय ६७) यांचं शुक्रवार दि २० डिसेंबर २०२४ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झालं. त्यांच्या पश्चात पत्नी, चार बहिणी, एक भाऊ, एक मुलगा, दोन मुली, सुन, जावई, नातवंडे असा परिवार आहे. सुदामराव कुटे यांनी अत्यंत प्रतिकुल परिस्थितीतुन वाटचाल करत एक मुलगा आणि […]

अधिक वाचा..