मोबाईल पासवर्डही ठरतोय सुखी संसारात अडथळा, कसा तो पहा…

मुंबई: पती-पत्नीतील वाद हा नवा नाही. सामानाची यादी-खरेदी, मुलांचे शिक्षण, आई-वडिलांची जबाबदारी, नवीन वस्तूची खरेदी, आर्थिक परिस्थिती अशा कित्येक कारणांमुळे असे वाद घडताना दिसतात. पण अलीकडे हे वाद मिटवायचे कोणी, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. एकत्रित कुटुंबापासून अलिप्त राहणार्‍या उच्चशिक्षित दाम्पत्यांच्या भांडणात माघार कोण घेणार, यावरुन हा वाद थेट पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचू लागला आहे. […]

अधिक वाचा..