अंगणवाडी सेविकांना दिलासा! मानधनाचा मार्ग मोकळा
राज्य सरकारने अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांना थकीत मानधन आणि प्रोत्साहन भत्त्यासाठी *१६३.४३ कोटी रुपयांचा निधी मंजूर* केला आहे. हा निर्णय *डिसेंबर २०२४* महिन्यासाठी लागू होत असून, लवकरच सेविकांच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे. अंगणवाडी सेविकांच्या महत्त्वाच्या भूमिका अंगणवाडी सेविका आणि मदतनीस हे बालविकास सेवांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. या योजनेतून मुलांचे पोषण, शिक्षण, आरोग्य तपासणी […]
अधिक वाचा..