त्या रस्ताची चाळण; १७ शाळांतील विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात, ग्रामस्थांचा महामार्ग रोखण्याचा इशारा

पुणे: शहापूर तालुक्यातील वाशाळा ते कसारा हा महत्त्वाचा ग्रामीण रस्ता अधिकारी–ठेकेदारांच्या मिलीभगतीमुळे अक्षरशः चाळण झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. माळशेज घाटमार्गे पुणे शहराला जोडणारा हा रस्ता तब्बल १७ शाळांना जोडतो. मात्र नागमोडी वळणे, तीव्र चढ-उतार आणि खोल खड्ड्यांमुळे विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळून कालावधी […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रात 19 हजार 200 कोटींच्या गुंतवणुकीचा मार्ग मोकळा

महाराष्ट्रात डेटा सेंटर आणि औद्योगिक पार्कसाठी मोठी गुंतवणूक; रोजगाराच्या थेट 60 हजार संधी होणार उपलब्ध ठाणे: “मेडिसिटी” हा एक महत्त्वाकांक्षी आरोग्य प्रकल्प असून या प्रकल्पाचा मुख्य उद्देश नागपूरला देशातील एक प्रमुख वैद्यकीय केंद्र बनविणे, तेथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून, केवळ विदर्भातीलच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातील आणि शेजारील राज्यांतील रुग्णांनाही उत्तम उपचार मिळावेत, हा आहे. […]

अधिक वाचा..

कोल्हापूरात ‘आयटीहब’ उभारण्याचा मार्ग मोकळा

मुंबई: कोल्हापूरच्या शेंडापार्क येथे ‘आयटीहब’ उभारण्यासाठी कृषी विद्यापीठाची 34 हेक्टर जागा हस्तांतरीत करण्यात येणार असून कृषी विद्यापीठाला शेती, शिक्षण, संशोधन आदी कार्यासाठी पर्यायी जागा म्हणून कागल, पन्हाळा, हातकणंगले, राधानगरी तालुक्यातील 60 ते 100 हेक्टर एकत्रित जागेचा शोध घेण्यात यावा. येत्या दहा दिवसात कृषी विद्यापीठाच्या सहमतीने पर्यायी जागा अंतिम करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी […]

अधिक वाचा..

गुंठ्यांमध्ये जमीन खरेदी-विक्रीचा मार्ग मोकळा..

मुंबई: राज्य सरकारने 14 मार्च 2024 रोजी अधिसूचना जारी करत गुंठेवारी खरेदी-विक्रीला मंजुरी दिली आहे. यामुळे नागरिकांना आता पूर्वी अडकलेले जमिनीचे व्यवहार करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. काय करावे लागेल पूर्वी झालेल्या व्यवहाराच्या रेडिरेकनरच्या 5% रक्कम शासनाला शुल्क म्हणून भरावी लागेल. त्यानंतर त्या जमिनीचा खरेदी-विक्री व्यवहार अधिकृतरित्या करता येईल. या तीन कारणांसाठी मिळेल परवानगी: विहिरीसाठी […]

अधिक वाचा..