शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये द्या, सरसकट कर्जमाफी करा!
छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेसचा जनआक्रोश दुष्काळ मोर्चा; भाजपा महायुती सरकारवर नेत्यांचा जोरदार हल्लाबोल मुंबई: महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, सरसकट कर्जमाफी करावी आणि शेतकरी व शेतमजुरांना दिलासा देण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, या मागण्यांसाठी काँग्रेसच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथे जनआक्रोश दुष्काळ मोर्चा काढण्यात आला. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या […]
अधिक वाचा..