गेली कुठे बाळासाहेबांची शिवसेना? जनतेच्या प्रश्नांवर रणरागिणी का शांत
गॅस तुटवड्याने जनतेची तडफड; बाळासाहेबांच्या शिवसेनेची आठवण पुन्हा जागी मुंबई: राज्यात सध्या घरगुती गॅसच्या तुटवड्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनेक ठिकाणी गॅस सिलेंडर मिळत नसल्याने हॉटेल, मेस, घरगुती स्वयंपाक व्यवस्था अडचणीत आली आहे. काही भागात काळाबाजारही वाढल्याच्या तक्रारी समोर येत असून नागरिकांना मातीच्या चुली किंवा लाकडावर स्वयंपाक करण्याची वेळ येत असल्याचे […]
अधिक वाचा..