प्रॉपर्टी किती कमावली यापेक्षा माणसांचे प्रेम आपल्यासाठी महत्वाचे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई: शिवसेना सर्वसामान्यांच्या पाठिशी उभा राहणारा, अन्यायाविरुद्ध लढणारा आणि भगव्याचे विचार पुढे घेऊन जाणारा पक्ष आहे, म्हणूनच दररोज शिवसेनेत प्रवेश होत आहेत. प्रॉपर्टी किती कमावली यापेक्षा माणसं किती कमावली आणि माणसांचे प्रेम आपल्यासाठी महत्वाचे आहे, असा टोला शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठाला लगावला. उबाठा गटाचे माजी खासदार उन्मेष पाटील यांनी […]
अधिक वाचा..