चित्रपटातील गाण्याला दृश्यात्मक रूप देणे हीच नृत्यदिग्दर्शकाची खरी कला; फुलवा खामकर

‘चित्रपताका–२०२६’मध्ये ‘नृत्याची भाषा’ कार्यशाळेतून सिनेनृत्याचे बारकावे उलगडले मुंबई : चित्रपटातील गाणे प्रभावीपणे पडद्यावर साकारण्यासाठी केवळ नृत्यकौशल्य पुरेसे नसून संगीत, शब्द, ताल, कलाकारांच्या हालचाली आणि कॅमेऱ्याचा अचूक समन्वय आवश्यक असतो. नृत्यदिग्दर्शकाचे काम कलाकारांना नाच शिकवण्यापुरते मर्यादित नसून संपूर्ण गाण्याला दृश्यात्मक स्वरूप देण्याचे असते, असे प्रतिपादन प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक फुलवा खामकर यांनी केले. महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत ‘चित्रपताका–२०२६’ मराठी चित्रपट […]

अधिक वाचा..