ज्योतिर्लिंग यात्रेत दुर्दैवी घटना; घृष्णेश्वर येथे भाविक महिलेचा मृत्यू, २६ जणांची यात्रा अर्धवट

वेरूळ : बारा ज्योतिर्लिंगांच्या दर्शनासाठी निघालेल्या कर्नाटकातील एका भाविक महिलेचा घृष्णेश्वर मंदिर परिसरात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी रात्री घडली. या घटनेमुळे यात्रेतील भाविकांमध्ये शोककळा पसरली आहे. मोरम्मा मलकाजप्पा पट्टन शेट्टी (वय ५८) असे मृत महिलेचे नाव असून त्या कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्हा येथील रहिवासी होत्या. त्या आपल्या कुटुंबीयांसह आणि २७ जणांच्या समूहासोबत ११ फेब्रुवारी […]

अधिक वाचा..

लालपरी सज्ज! श्रद्धेच्या यात्रेसाठी पाल-खंडोबा यात्रेसाठी एसटीची जय्यत तयारी

मुंबई: नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात भाविकांच्या श्रद्धेचा महासागर उसळणार असून, त्या महासागराला सुरक्षित, सुलभ आणि सुव्यवस्थित साथ देण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची ‘लालपरी’ पूर्ण ताकदीने सज्ज झाली आहे. *श्री पाल-खंडोबा यात्रा २०२६* साठी एसटी महामंडळाने अत्यंत सूक्ष्म, शिस्तबद्ध व सर्वसमावेशक नियोजन केले असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष मा. प्रताप सरनाईक यांनी […]

अधिक वाचा..

रांजणगावच्या यात्रेत कारचा अपघात झाला अन्…; आदेश बांदेकरांनी सांगितला काळजाचा ठोका चुकवणारा प्रसंग

पुणे: आजपासून गणेश चतुर्थीला सुरुवात झाली आहे. सर्वत्र उत्साहात गणपती बाप्पाचं आगमन झालंय. लहान घरापासून आलिशान बंगल्यात अनेक ठिकाणी बाप्पा विराजमान झाला आहे. काही जण कोकणातील गावी गणेशोत्सवाला गेले आहेत. तर काहीजण हमखास अष्टविनायकाची यात्रा करुन बाप्पाची भक्ती करतात. मराठमोळे अभिनेते आदेश बांदेकर यांनी अष्टविनायक यात्रेतील रांजणगावच्या बाप्पाच्या यात्रेत घडलेला अंगावर काटा आणणारा प्रसंग सांगितला […]

अधिक वाचा..

त्या तीर्थक्षेत्रांच्या प्रलंबित विकास कामांचे अंदाजपत्रक आठ दिवसांत सादर करा

मुंबई: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगे महाराज यांनी समाज जागृती, स्वच्छता, ग्रामविकास आणि आध्यात्मिक क्षेत्रात केलेले कार्य आजही प्रेरणादायी आहे. त्याचप्रमाणे, कौंडण्यपूर येथील रुक्मिणी मातेवर असंख्य भाविकांची श्रद्धा आहे. या तीनही पवित्र स्थळांच्या उर्वरित आणि अपूर्ण विकासकामांचा सविस्तर आढावा घेऊन, आठ दिवसांच्या आत त्याचे अंदाजपत्रक तयार करून शासनास सादर करण्याचे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री अजित […]

अधिक वाचा..