एसी बसने लोणावळा टूर, तिकीट फक्त 500 रुपये; पटकन करा प्लॅनिंग

पुणे: महानगर परिवहन महामंडळाने (PMPML) प्रवाशांच्या सोयीसाठी आपल्या पर्यटन बससेवेचा विस्तार केला आहे. पर्यटकांच्या प्रचंड प्रतिसादाला पाहून, PMPML ने पुणे ते लोणावळा मार्गावर नवीन पर्यटन बससेवा सुरू केली आहे. यामुळे पुणेकरांना आणि बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना निसर्गरम्य लोणावळा तसेच ऐतिहासिक एकवीरा देवी मंदिराला भेट देणे अधिक सोपे आणि आरामदायी होणार आहे. PMPML ची ही विशेष सेवा […]

अधिक वाचा..