पीएम किसान व नमो किसान महासन्मान योजनेतून एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही; धनंजय मुंडे

नागपूर: केंद्र सरकारच्या पीएम किसान व राज्य सरकारच्या नमो किसान महासन्मान योजनेतुन राज्यातील एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही, यादृष्टीने कृषी विभाग कृतिशील असल्याची माहिती आज कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलताना दिली. पीएम किसान योजनेसाठी राज्यातून सुमारे 96 लाख शेतकरी पात्र ठरले होते. राज्य सरकारने नमो किसान महासन्मान योजना घोषित केल्यानंतर केंद्राच्या […]

अधिक वाचा..
PM-Kisan

PM किसान योजना , KYC साठी 31 जुलै अंतिम मुदत

मुंबई: PM किसान या योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी सरकारने KYC करणे बंधनकारक केले आहे. याची शेवटची मुदत 31 जुलै 2022 असुन जे शेतकरी KYC करणार नाहीत, त्यांना 12 वा हप्ता मिळणार नसल्याचे सरकारने म्हंटले आहे. लाभार्थी शेतकऱ्याच्या बँक खात्यात तीन हप्त्यांमध्ये ही रक्कम जमा केली जाते. मात्र ही योजना सुरू झाल्यापासून या योजनेच्या नियमांमध्ये अनेक बदल […]

अधिक वाचा..