संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील शब्दवीर आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांचा टोकदार वार
मुंबई: “मुंबई महाराष्ट्राची कधीच होणार नाही!” ही घोषणा त्या काळातील केवळ राजकीय भूमिका नव्हती, तर मराठी अस्मितेवर केलेला उघड प्रहार होता. तत्कालीन सत्ताधीश स. का. पाटील आणि मोरारजी देसाई यांनी अशा गर्विष्ठ वक्तव्यांद्वारे महाराष्ट्राच्या भावनांना आव्हान दिले होते. मात्र महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला धक्का बसला की तो तीव्रपणे उभा राहतो, हे त्यांनी दुर्लक्षित केले. या पार्श्वभूमीवर आचार्य […]
अधिक वाचा..